village image

चिचोंडी पाटील

गावाची माहिती

चींचोडी पाटील ग्रामपंचायत

चौडेकेस्वर शिवालयाच्या लोकप्रियतेवरुन या गावाचे नाथ चोडेकेश्वर असे रूड झालं. पुढे चौडेकेस्वर अपप्रेश होऊन चिचोंडी असं नाव लोकप्रवेत पडलं.

  • चींचोडी पाटील इथे २३ च्या शतकामध्ये महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य होते.
  • चिचोडीपाटील या गावातील दायरा परिसरात जमालखानची कबर आहे, जमाल सानाची कबर सन २५९९ मध्ये बांधण्यात आली.

अॅनिमल फॉरेस्ट अॅडमिनिस्ट्रेशन रिपोर्टनुसार ५९६.१० दहा एकर गुंठे क्षेत्र कुरण म्हणून होतं. या क्षेत्रातून गवत कापून विकले जायचे, त्यातून रु. १५४ महसूल मिळत असे. सन १८८८-१० च्या बॉम्बे राज्य वनविभागाच्या वार्षिक प्रशासन अहवालातील नोंदीनुसार अहमदनगर विभागात ४५५.३२ क्षेत्रावरून २०१२ रुपये किमतीचे हाताने कापलेले गवत विकले गेल्याच्या नोंदी आहेत. पूर्वी इयं अनेक फळझाई मोठ्या प्रमाणावर होती. त्यामध्ये आंबे व चिच या वृक्षांचे प्रमाण मोठे होत. कल्याणकारी राज्यकारभारातील विविध उपाय योजनामुळे हा भाग समृट्ध झाला. इथं पुढे २१४६ ते ५० या काळात चिचोंडी पाटील विविध सहकारी सेवा सोसायटी स्थापन झाल्या. त्या तेलधाणा, चर्मकार, सुतार, धातुकाम, विटा, सिपी आदी व्यवसायाशी संबंधित होत्या, तसेच सहकारी सोसायट्यांची गोदामे वा गावात बांधण्यात आली. तसेच पूर्वी इथं गवळीवाड़ा बांधण्याचा प्रस्ताव होता. या मंदिरांच्या गावात बालाजी भैरवनाथ गणेश, महादेव, दत, मधला महादेव, खंडोबा, पावनगणपती, लक्ष्मीमाता, म्हसोबा, मोहटादेवी, राममंदिर, आदित्यमंदिर, समधादेवी, सावतामहाराज, चौंडकेश्वर या जुन्या-नव्या वास्तुकलेचा संगम असलेलं मंदिरांचं संमेलन होतं. अ २९ किलोमीटरवर चिचोंडी पाटील हे गाव आहे. ते मेहेकरी नदीच्या उजव्या तीरावर आहे. चिचोंडी पाटील हे पूर्वी ८४ देवालयांचे गाय होतं. त्यापैकी एक पौडेकेस्वर नावाचं शिवालय होतं. ते अत्यंत सुरेख, आखीव रेखीव आणि वास्तु कलेचा अप्रतिम असणारं शिवालय होतं. चौडेकेस्वर शिवालयाच्या लोकप्रियतेवरुन या गावाचे नाथ चोडेकेश्वर असे रूड झालं. पुढे चौडेकेस्वर अपप्रेश होऊन चिचोंडी असं नाव लोकप्रवेत पडलं. इथे २३ च्या शतकामध्ये महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य होते. त्यावेळी इथे आदित्य मंदिर होते. त्याअर्थी हेराव्या शतकापूर्वी येथील समाज हा सूर्य पूजक अथवा सूर्यपंथी असावा असा तर्क आहे. चक्रधर स्वाभीच्या महानुभव पंथीय साहित्यामध्ये चौडकेश्वर मंदिराचा अलेख येत नाहीं. त्यावरून तेराव्या शतकापूर्वीच चौडेकेश्वर मंदिर पडल असायं अथवा परकीय आक्रमणामध्ये उद्ध्वस्त झालं असावं अशी शक्यता आहे: परंतु ते निजामशहाने अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याच्या बांधकामासाठी सदरील मंदिराचा नाश केला नसावा, कारण २५५१ ते १५६३ दरम्यान हुसेन निजामशहा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याची निर्मिती करताना त्याच संटकातील काळाकाताळ पाषाणाचा वापर केला असल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. परंतु लोककथेमध्ये अहमदशहानं चौडेके भारच्या दगडांनी किल्ल्याचे बांधकाम केल्याचा लोकप्रवाद आहे. तोही इतिहासाशी सुसंगत वाटत नाही. कारण अहमद निजामशहाने दगड माती चिखलात हा कोट बाग निजाम बांधलेला होता, त्याची एकंदरीत सहिष्णू प्रवृत्ती पाहता तो सुंदर शिवालय पाहून किल्ला बांधण्याची शक्यता अर्जित्रात वाटत नाही. सोळाव्या शतकामध्ये उत्तर निजामशाही काळात नेहेदवी. पुरस्कर्ता जमाल खान याचा संबंध येतो. त्याची कबर इथं दायरा परिसरात आहे. सतराव्या शतकामध्ये सिवजन्मापूर्वी म्हणजेच सन १६९७ मध्ये श्री संत गणेश नाथ बाबा या नाथपंथीय संतांचा जन्म इयं झाला. पूणानंद चरित्र संथाचा कर्ता कृष्णा हनुमंत कुलकर्णी तथा हनुमदात्मज वाने हा ग्रंथ हैदराबाद येथे पूर्ण केला. त्यातील नोंद आहे. तर शिवकाळात इथे महादजी पाटील जगताप है पहनावर इथं आले. महादजी पाटलांचं कार्य आणि लोकप्रियता जनकल्याणाची आस यावरून पुढे या गावाचे नाव महादजी पाटलांची चिचोंडी असे रु झालं. महादजी पाटील जगताप है मूळचे पुण्यातील सासवडचे. त्यांचं देशमुख घराणं, त्यांनी त्याकाळी मोठा पराक्रम शौर्य आणि कर्तबगारी गाजवली. म्हणून जगताप पाटलांना वतन म्हणून चिंचोटी है गाव मिळालं. त्यांना इथे १७०० एकर जमीन वाहन माणून देण्यात आली. ते इयं. आल्यावर, पठारावरील छत्तीस गुंठे क्षेत्रावर मोठा वाडा बांधला. किल्लावजा वाड्याच्या भिती दहा फूट रुंद बांधल्या. या वास्तूचे वैशिष्ट्य असे की, वाड्याच्या दारात वा ओट्यावर कोणीही उभा राहिलं तर संपूर्ण गाव नजरेच्या एका टप्यात येई. या भव्यदिव्य वाड्यास चार मोठे बुरुज बांधले. वाड्यातील पाकशाळा फार मोठी होती. तेथील राबता मोठा होता. अन्न शिजवण्यासाठी धान्य दररोज दळावं लागे. ते धान्य त्यावेळी मोठ्या दगड़ी जात्यावर दळले जात. त्यासाठी जातं ओडण्यासाठी बैलांचा वापर केला आत असे. आजही त्या प्रात्यांचे अवशेष या वाड्यात पहावयास मिळतात, या वाड्यात धान्याचे चार कोठारं आहेत. वाघाच्या तटावर व संरक्षक भिंतीवर जंग्या आहेत, या गढीची अवस्था आजही मजबूत आहे. या गावाला पूर्वी पूर्ण तटबंदी होती. त्या तटबंदीचे काही अवशेष सध्याच्या न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटील या शाळेच्या मैदानावर दिसतात. त्या तटबंदीला सहा वेशी होत्या. तेथूनच ये-जा करत असायचे, वेशीवर एक जागल्या वैसकर पहारेकरी राहत असायचा. अनोळखी कोणी वेशीवर आलं तर त्याला तो वाड्यात घेऊन जायचा. त्याची विचारपूस होत असे आणि जेऊ घालून दोन दसम्या त्याला बांधून देत असे. असरुया गावाला सहाय वैशीतून प्रवेश असायचाः परंतुसंध्याकाळी गावात दवंडी राहात...राहात असे. कोणीही उपाशी झोपणार नाही याची पाटील दखल घेत असायचे. दुसया गावच्या वाटसरुलाही वाड्यावर जेवण राहत असे. परत त्याच्या गावाकडे पोहोचायची पण येसकरची जवाबदारी, चिचोडीपाटील या गावातील दायरा परिसरात जमालखानची कबर आहे. जमाल खान हा उत्तर निजामशाहीतील प्रबळ किंग मेकर होता. इस्माईल शहा निजामशाह राजगादी मिळवून देणारा व त्यास राजगादीवर बसवणारा जमाल खान सात में २५१२ मध्ये दुसया बुहाण निजामशहानं सम्राट अकबराच्या प्रोत्साहनामुळे अहमदनगरच्या निजामशाहीची गादी मिळवण्यासाठी अहमदनगरवर आक्रमण केले. त्यावेळी जमाल खान व खुदावंद खानानं निजामशाही वाचवण्यासाठी इस्माईल शहाच्या वतीने जीवावर उदार होऊन वहाड प्रांतामध्ये तुंबळ युद्ध केलं. या युद्धात अमाल सानाच्या कपाळाला गोळी लागली तो त्यात ठार झाला. त्यावेळी दुसया बुहाण निजामशहाच्या एका शिपायानं अमाल खानाला ओजसल त्यावेळी त्यानं जमालखानांचे शीर कापून दुसया बुहाण निजामशाच्या समोर पेश केलं. त्यानंतर जमाल खानच्या हितचिंतकानं जमाल खानाचं उर्वरित शव चिचोंडी पाटील येथे हलवलं. तिथं जमाल सानाची कबर सन २५९९ मध्ये बांधण्यात आली.

सदस्याची महिती

❁ ग्रामपंचायत कार्यालय चिचोंडी पाटील ❁
सरपंच पदाचा कालावधी
क्र. नं. सरपंचाचे नाव कालावधी
कै. श्री. बाजीराव चंदनमल गांधी१९५०
कै. श्री. नारायण रामजी जगताप१९५१
कै. श्री. खंडेराव पर्वतराव ठोंबरे१९६१
कै. श्री. माणिकचंद गणेशमल कांकरिया१९६६
कै. श्री. रामकिसन गोविंद खडके१९६७
कै. श्री. यशवंत लिंबाजी पवार१९६८
कै. श्री. खंडू केरु खराडे१९६९
कै. श्री. रघुनाथ पंढरीनाथ हजारे१९७८
कै. श्री. आबासाहेब नानाभाऊ खडके१९८४
१०श्री. शंकर विठोबा पवार१९८९
११श्री. पांडुरंग दत्तात्रय कोकाटे१९९५
१२श्री. बाजीराव भानुदास हजारे२००३
१३श्री. राजाराम पंढरीनाथ हजारे२००५
१४श्री. मच्छिंद्र कोंडीबा खडके२००७
१५श्री. दिपक गिरधरीलाल चौधरी२००९
१६श्री. अमोल धोंडीबा कोकाटे२०१५
१७सौ. अर्चना दिपक चौधरी२०१८
१८सौ. अंजनाबाई दिलीप पवार२०१८
१९श्री. मनोज राधाकिसन कोकाटे२०२१
२०श्री. शरद खंडेराव पवार२०२३

❁ ग्रामपंचायत सदस्यांची नावे. ❁

क्र. नं. सदस्यांची नावे पदाचे नाव
शरद भाऊ पवारसरपंच
यशोदाताई कोकाटेउपसरपंच
दत्तात्रय धुळेसदस्य
संदीप रघुनाथ काळेसदस्य
मनीषा ज्ञानेश्वर ठोंबरेसदस्य
वैभव आबासाहेब कोकाटेसदस्य
दीपक आनंदा हजारेसदस्य
अर्चना दीपक चौधरीसदस्य
सविता राम खराडेसदस्य
१०अशोक रामदास कोकाटेसदस्य
११कल्पना भाऊसाहेब ठोंबरेसदस्य
१२रितिका प्रकाश कांबळेसदस्य
१३मनोज राधाकिसन कोकाटेसदस्य
१४जयश्री महादजी कोकाटेसदस्य
१५मंगल आनंदा बेल्हेकरसदस्य

शासकीय योजना

  • शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

ऑनलाईन सेवा

शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता .

  • शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

  • शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

  • शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

  • शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

घोषणा

शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता.

गॅलरी

गावातील फोटो गॅलरी

बजेट

संपर्क

पत्ता : चिंचोडी पाटील ता: अहमदनगर जिल्हा: अहमदनगर 414201

महत्वाचे दस्तावेज व अहवाल

शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

  • शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

  • शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

  • शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

  • शिवाजी महाराजांवर मराठी विकिपीडियावर माहितीसाठी, तुम्ही "छत्रपती शिवाजी महाराज" किंवा "शिवाजी महाराज" या मराठी विकिपीडियाच्या पानांना भेट देऊ शकता

शासकीय विभाग